ताज्या घडामोडी

शिवाजी वेळू यांचे आकस्मित निधन

वेसर्डे : वेसर्डे  गावचे माजी सरपंच शिवाजी श्रीपती वेळू यांचे अकस्मित निधन झाले.सतत हसतमुख चेहरा,सर्व क्षेत्रात हुशार व्यक्तिमत अशी त्यांची ओळख. त्यांच्या निधानाने सर्वच क्षेत्रातून हळूहळू व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , मुले , भाऊ ,  भावजय  असा मोठा परिवार आहे.‌

 

Related Articles

Back to top button
??????