ताज्या घडामोडी

वेसर्डे गावच्या तरुणाचा जगण्यासाठीचा संघर्ष….

मदतीची आर्त विनवणी...

गारगोटी; वेसर्डे गावातील कु.संदीप धनाजी यादव या तरुणाचा सध्या जगण्यासाठी केविलवाणा संघर्ष सुरूआहे. वेसर्डे पंचक्रोशीत शांत,संयमी व सामाजिक कार्यक्रमामध्ये हिरारीने भाग घेणारा युवक म्हणून संदीप यादव यांची ओळख आहे.अश्या या तरुणाच्या जीवनामध्ये दोन वर्षापूर्वी एक वादळ आले आणी त्याचे हसते खेळते आयुष्य उध्वस्त झाले.  दुर्देवाने त्याला “Acute myeloid leukemia” नावाच्या दुर्मिळ कर्करोगाचे निदान झाले…गेल्या दोन वर्षापासून यावर उपचार सुरू असून डॉक्टरांच्या मते  अंदाजे खर्च रु.16,00000(सोळा लाख रुपये) इतका खर्च येणार आहे. घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे महागडा उपचार घेणे शक्य नाही.. आपण जितकी होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न करूया व या तरुणाला एक नवजीवनाची संधी देऊया….त्यासाठी आपल्याकडून झालेली छोटीशी मदतही त्याला मरणाच्या दाढेतुन वाचवू शकते..आपणांस शक्य असणारी मदत खालील बँक खात्यात जमा करावी ही विनंती.

Account Details:
BANK OF MAHARASHTRA
RAJ KOTKAR
IFSC कोड -MAHB0000749
खाते क्रमांक – 68012463392

RAJ KOTKAR

संपर्क ; 9421229532

Related Articles

Back to top button
??????