ताज्या घडामोडी
Trending

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वाहतुक अन्य मार्गाने वळविण्याचे

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश

कोल्हापूर; तळेरे गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग क्र. 166-जी वरील करुळ घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करण्यास चार आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. या भागातील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी मोटर वाहन कायदा 115 व 116 अन्वये 28 मार्च पर्यंत कोल्हापूर ते गगनबावडा या मार्गवरुन होणारी अवजड वाहतुक तात्पुरत्या स्वरुपात बंद करुन अन्य मार्गाने वळविण्याचे आदेश दिले आहेत .

Related Articles

Back to top button
??????