ताज्या घडामोडी

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन

कोल्हापूर, : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाजातील गरीब लोकांना प्राधान्य कुटूंब योजनेअंतर्गत अन्न धान्याचा लाभ दिला जातो. प्राधान्य कुटूंब योजनेमध्ये पात्र होण्यासाठी ग्रामीण भागासाठी 44 हजार व शहरी भागासाठी 59 हजार वार्षिक उत्पन्न मर्यादा शासनाने ठरविलेली आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांनी अद्याप वरील योजनांचा लाभ घेतला नाही. अशा लाभार्थ्यांनी प्राधान्य कुटूंब योजनेमध्ये सामाविष्ट होऊन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अन्न धान्याचा लाभ घेण्याकरीता आपल्या तालुक्यातील पुरवठा शाखेमध्ये अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
??????