ताज्या घडामोडी

शिव सेना महिला विकास आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

 

कोल्हापूर ; जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना महिला आघाडी कोल्हापूर, युवासेना -युवतीसेना यांच्या वतीने कोल्हापूर च्या राणीसाहेब ताराराणी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले,  यावेळी  प्रमुख उपस्थित खासदार संजय मंडलिक होते यावेळी  शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत, युवासेना जिल्हा युवाअधिकारी मंजित माने , दीपाली शिंदे,अनिता पाटील,पूनम पाटील,श्वेता सुतार,अश्विनी घोटगावकर, सुजाता चव्हाण,पद्मा देसाई,गीतांजली डोंबे,सुजाता सुतार,शोभा खेडकर, पूजा शिंदे,सविता पाटील,माधुरी जाधव,काजल दुकांडे, स्वरूपा खुरंडले, श्वेता चितारे,अश्विनी चितारे, सोनिया चव्हाण,अधिरा शिंदे,वैभव जाधव, अभिजित बुकशेट,प्रवीण पालव आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
??????