ताज्या घडामोडी

यड्राव येथे महिला मेळाव्यामध्ये बालविवाह विषयी अवनिचा जागर

कोल्हापुर ; यड्राव ग्रामपंचायत आयोजित 2022 महिला मेळावा आनंदात संपन्न झाला. महिलांना आपल्या भावना व्यक्त करता याव्या, बालविवाह व व्यवसाय यासंदर्भात मार्गदर्शन व्हावे यासाठी महिला दिनाचे औचित्य साधून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यड्राव गावातील ग्रामस्थ महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमांमध्ये बालविवाह होऊ नयेत, बालविवाह घडत असतील तर कोणत्या यंत्रणांशी संपर्क साधावा, बालविवाह चे दुषपरिणाम, यावसंबंधी जागर प्रकल्प समन्वयक प्रमोद पाटील मार्गदर्शन केले. महिलांसाठी व्यवसाय बाजारपेठ याविषयी अवनि संस्थेच्या कार्यकर्ते अभिजीत जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये जयसिंगपूर नगरपालिका माजी नगराध्यक्षा स्वरुपाताई यड्रावकर, कार्यक्रम अध्यक्ष वृंदायनी निंबाळकर, सरपंच कुणाल सिंह निंबाळकर, उपसरपंच हंगे, ग्रामसेवक, अवनी संस्थेचे जागर प्रकल्प समन्वयक प्रमोद पाटील, महिला सक्षमीकरण प्रकल्प समन्वयक अभिजीत जाधव, सिद्धांत घोरपडे व ग्रामस्थ महिला, शालेय विद्यार्थी उपस्थित होतेयड्राव ग्रामपंचायत आयोजित 2022 महिला मेळावा आनंदात संपन्न झाला. महिलांना आपल्या भावना व्यक्त करता याव्या, बालविवाह व व्यवसाय यासंदर्भात मार्गदर्शन व्हावे यासाठी महिला दिनाचे औचित्य साधून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यड्राव गावातील ग्रामस्थ महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

या कार्यक्रमांमध्ये बालविवाह होऊ नयेत, बालविवाह घडत असतील तर कोणत्या यंत्रणांशी संपर्क साधावा, बालविवाह चे दुषपरिणाम, यावसंबंधी जागर प्रकल्प समन्वयक प्रमोद पाटील मार्गदर्शन केले. महिलांसाठी व्यवसाय बाजारपेठ याविषयी अवनि संस्थेच्या कार्यकर्ते अभिजीत जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये जयसिंगपूर नगरपालिका माजी नगराध्यक्षा स्वरुपाताई यड्रावकर, कार्यक्रम अध्यक्ष वृंदायनी निंबाळकर, सरपंच कुणाल सिंह निंबाळकर, उपसरपंच हंगे, ग्रामसेवक, अवनी संस्थेचे जागर प्रकल्प समन्वयक प्रमोद पाटील, महिला सक्षमीकरण प्रकल्प समन्वयक अभिजीत जाधव, सिद्धांत घोरपडे व ग्रामस्थ महिला, शालेय विद्यार्थी उपस्थित होते

Related Articles

Back to top button
??????