ताज्या घडामोडी

तू किती पक्ष फिरुन आला…

नाना पटोलेंना अजित पवारांचे प्रत्युत्तर

कोल्हापूर / प्रतिनिधी
काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. पटोले यांनी अजित पवार यांनी हिम्मत असेल तर काकांचे वय विचारण्यापेक्षा पंतप्रधानांचे वय किती हे विचारवे अशी खोचक टिका केली होती.
त्यावर आता अजित पवार यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. ‘आम्हा सगळयांचेच वय होणार आहे मोदींजींच वय होईल तेव्हा विचारु, आमचं आम्ही बघून घेऊ बाकीच्यांनी नाक खुपसण्याचे कारण नाही, नाना तू किती पक्ष फिरुन आला आहेस आम्हाला माहिती आहे. “ असे पटोले यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Related Articles

Back to top button
??????