ताज्या घडामोडी

आर.आर. पाटील यांचा सत्कार

महाराष्ट्र राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री व गहमंत्री स्व. आर.आर. (आबा) पाटील यांचे बंधू श्री. राजाराम  पाटील, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक यांना त्यांच्या पोलीस मधील उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती शौर्यपदक मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रदान करण्यात आले. त्यानित्ताने राजभवनात सिध्दिविनायक न्यासचे सदस्य  राजाराम देशमुख, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना. दिलीस वळसे-पाटील, मा . सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे यशवंत हाप्पे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला

Related Articles

Back to top button
??????