ताज्या घडामोडी

गगनबावडा पंचायत समितीवर प्रशासकाची नेमणूक

गगनबावडा :  गगनबावडा पंचायत समिती सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १३ मार्च रोजी संपल्याने आज (मंगळवार) पासून प्रशासकीय कामकाजाची धुरा गटविकास अधिकारी माधुरी परीट यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यावेळी मावळते सभापती संगीता पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.   तालुक्‍यात जिल्हा परिषदेचे दोन तर पंचायत समितीचे चार मतदारसंघ आहेत. मंगल कांबळे यांनी पूर्वार्धात अडीच वर्ष तर संगीता पाटील यांनी उत्तरार्धात अडीच वर्षांचा सभापती पदाचा कार्यकाल पार पाडला.

 

 

 

:  गगनबावडा पंचायत समिती सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १३ मार्च रोजी संपल्याने आज (मंगळवार) पासून प्रशासकीय कामकाजाची धुरा गटविकास अधिकारी माधुरी परीट यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यावेळी मावळते सभापती संगीता पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

तालुक्‍यात जिल्हा परिषदेचे दोन तर पंचायत समितीचे चार मतदारसंघ आहेत. मंगल कांबळे यांनी पूर्वार्धात अडीच वर्ष तर संगीता पाटील यांनी उत्तरार्धात अडीच वर्षांचा सभापती पदाचा कार्यकाल पार पाडला.

Related Articles

Back to top button
??????