ताज्या घडामोडी

राष्ट्रीय इन्स्पायर अॅवॉर्ड स्पर्धेत अनुष्का कांबळेचे यश

कोल्हापूर  :  हसूर दुमाला (ता.करवीर) येथील अनुष्का अनिल कांबळे हीच्या ‘ शुगर केन लिफ्टर’ या प्रयोगाची राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अॅवॉर्ड ( विज्ञान विभाग) स्पर्धेत निवड झाली. अनुष्का सांगरुळ शिक्षण संस्थेचे हसुर, हायस्कुल हसूर या शाळेची विद्यार्थीनी आहे. तिला संस्थेचे सचिव शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर, हासूर हायस्कुलचे मुख्याध्यापक जयवंत सुतार, मार्गदर्शक विनायक कांबळे, शाळेचे पर्यवेक्षक, सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले तर वडील अनिल कांबळे, आई अनुराधा कांबळे, बहीण अनुजा कांबळे यांचे प्रोत्साहन लाभले.

Related Articles

Back to top button
??????