ताज्या घडामोडी

” दुबई आयर्न मॅॅन ” ठरलेले शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांचा निर्भीड पोलीस टाइम्सच्या वतीने सत्कार

 

कोल्हापूर ;  शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश शांताराम चव्हाण यांनी ‘आयर्न मॅॅन’ किताब पटकावला आहे. दुबई येथे पार पडलेल्या ११२.९ कि.मी. च्या या स्पर्धेत १०० देशातील सुमारे २५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मंगेश चव्हाण हे महाराष्ट्रातील पहिले पोलिस उपअधीक्षक म्हणून आयर्न मॅॅन’ ठरले आहेत. मुळचे सातारा येथील रहिवाशी असलेले मंगेश चव्हाण सध्या कोल्हापूर शहर पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया व जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे सहकार्य लाभले

Related Articles

Back to top button
??????