ताज्या घडामोडी

मा.नामदार हसन मुश्रीफ साहेबांचा वाढदिवसानिमित्त गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेस कडून उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप..

गिजवणे-कडगाव जि.प.मतदार संघामार्फत निवासी मूकबधिर गिजवणे येथे मुकबधिर मुंलाना फळे व खाऊ वाटप

गडहिंग्लज ;  जनसमान्यांचे लोकप्रिय नेते, गोरगरिबांचे श्रावणबाळ, राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफसाहेब यांच्या रामनवमीच्या शुभमुहूर्तावर साजऱ्या होणाऱ्या 68 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले व गिजवणे-कडगाव जि.प मार्फत निवासी मूकबधिर शाळा गिजवणे येथे मूकबधिर मुलांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी जिल्हापरिषद सदस्य सतीश पाटील,उदय जोशी,किरण कदम,वंसतराव यमगेकर,सुरेश कोळकी,एस.आर पाटील सर,सदानंद पाटील, डाॕ.दिलिप आबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच सौ.शर्मिली पोतदार,सौ.रेश्मा कांबळे,सौ.पोर्णिमा कांबळे,सौ.सुनिता नाईक,सौ.उर्मिला जोशी,श्रीमती शारदा आजरी,सौ.गिता पाटील, गुड्या पाटील,महेश सलवादे,अमर मांगले,उदय परीट,राजू पाटील,राजू जमादार,मलिक आरबोळे,राहूल शिरकोळे,महेश गाडवी,आविनाश ताशिलदार,रमेश पाटील,आरुण शिंदे,चितामणी वाली,काळू कदम,अवधूत रोटे,गणेश जाधव,आशोक कुरळे,प्रकाश पाटील,पिंटू शिंदे,बंटी पाटील,भिमराव राजाराम,आदित्य पाटील,पृथ्वीराज पाटील,आनंदा पाटील,शिवाजी राणे,नितीन पाटील,उदय देसाई,सदु देसाई,जितू कांबळे,राजू जामदार,राजू देवार्डे तसेच उपजिल्हा रुग्णालय स्टाफ व बूकबधिर शाळेतील शिक्षक उपस्थित होते

Related Articles

Back to top button
??????