ताज्या घडामोडी

लब्बैक इमदाद फाउंडेशन हुपरी , यांना राष्ट्रीय आदर्श गौरव पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : लब्बैक फाउंडेशन ने कोविड 19 काळात केलेल्या कौतुकास्पद आणि उल्लेखनीय समाजकार्य केल्यामुळे त्यांना राष्ट्रीय आदर्श गौरव अवॉर्ड हा पुरस्कार मा. खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
लब्बैक फाउंडेशन नेहमीच सर्व प्रकारच्या समाजकार्य व समाजोपयोगी कार्यात अग्रेसर राहिलेला आहे यापुढेही जेव्हा जेव्हा असे कार्य करण्याची संधी मिळेल आणि त्याची निकड असेल त्यावेळी त्या संधीचे सोन्यात रूपांतर लब्बैक फाउंडेशन करेल.

Related Articles

Back to top button
??????