ताज्या घडामोडी

सावकाराच्या दहशतीला कंटाळून पाचगावमधील व्यावसायिकाची आत्‍महत्‍या

कोल्‍हापूर  : राजेंद्रनगर येथील खासगी सावकाराच्या दहशतीला कंटाळून पाचगाव ( ता करवीर) येथील हॉटेल व्यावसायिक शैलेश शिवाजी जठार ( वय ४0 , रा. रायगड कॉलनी ) यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्‍यांची पत्नी ज्योती शैलेश जठार ( रा. रायगड कॉलनी ) यांनी खासगी सावकार संजय कटके  (रा. राजेंद्रनगर) यांच्याविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली.

Related Articles

Back to top button
??????