ताज्या घडामोडी

नविद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद शाळेत क्रीडा, शैक्षणिक व अत्यावश्यक साहित्य वाटप

कोल्हापूर : कागलचे सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत रणजित बने यांचा वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे युवा नेते मा.नविद मुश्रीफ साहेब यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी मतिमंद विद्यालयात त्यांना अत्यावश्यक साहित्य, शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य वाटप केले. यावेळी महेश गाडेकर, सन्नी जकाते, अमेय जोशी, राहुल माने, युवराज गुरव व मतिमंद मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

रविराज पिष्टे, ओंकार हिंगे, दर्शन बने, प्रतीक पाटील, सतीश बनके, संकेत भोपळे, पुष्कर संकपाळ, चिरायु संकपाळ, चिन्मय घोडके, विनायक घाटगे, निखिल पुणेकर, जयेश देवकारे, संजोत प्रभावळकर, यांचा हस्ते साहित्य वाटप केक वाटप केले.

तसेच यावेळी हसन मुश्रीफ साहेब यांचे सहायक हारुन मुजावर, मोहसीन मुल्लाणी, केवल घोडके, बॉबी बालेखान , मुकेश मठूरे, प्रदीपसिंह राजपूत उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
??????