ताज्या घडामोडी

गगनबावडा येथे काल 19.2 मिमी पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 19.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे –

हातकणंगले- 0.7 मिमी, शिरोळ -0.3 मिमी, पन्हाळा- 1.5 मिमी, शाहूवाडी- 3.7 मिमी, राधानगरी- 3.5 मिमी, गगनबावडा-19.2 मिमी, करवीर- 1.1 मिमी, कागल- 2.3 मिमी, गडहिंग्लज- 0.7 मिमी, भुदरगड- 4 मिमी, आजरा-1.8 मिमी, चंदगड- 2.2 मिमी, असा एकूण 2.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

Related Articles

Back to top button
??????