ताज्या घडामोडी

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर  : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा काय्रक्रम पुढीलप्रमाणे आहे.शुक्रवार दि. 11 मार्च रोजी रात्री 10 वा. कोल्हापूर येथे आगमन व मुक्काम.

शनिवार दि. 12 मार्च रोजी सकाळी 8 वा. पोलीस आयुक्त कार्यालयाकडे प्रयाण. 9 ते 10.30 वा. पोलीस आयुक्त कार्यालय, कंट्रोल रुम, कोल्हापूर भेट. 10.30 वा. पोलीस आयुक्त कार्यालय, कागलकडे प्रयाण. 11 ते 2 वा. राज्यव्यापी महिला मेळावा (स्थळ: कागल) 2 वा. पुण्याकडे प्रयाण.

Related Articles

Back to top button
??????