ताज्या घडामोडी

मुस्लिम बांधवांचे रमजान रोजे रविवारपासून

कोल्हापूर :  कोल्हापूर दि .2.4.2022 : आज रोजी सालाबाद प्रमाणे हिलाल कमिटी, चांद कमिटीची मिटींग मौ . इरफान कासमी यांचे अध्यक्षतेखाली मुस्लिम बोर्डींग, कार्यालयामध्ये सायंकाळी मगरीव नमाज नंतर भरली. सदर मिटींगमध्ये मुंबई हिलाल कमिटी , बेंगलोर, लखनौ, दिल्ली, देववंद, रत्नागिरी, रायगड इंडी तसेच अन्य शहरांशी संपर्क साधण्यात आला. सदर ठीकाणाहून चंद्रदर्शनाची साक्ष मिळाल्याने तरावीहची पुन नमाजपठण 2.4.2022 ई रोजी व दि . 3.4 .2022 ई रोजी पासून रमजान रोजे सुरू होत असलेबाबतचा निर्णय उलमा हिलाल कमिटीचे उपाध्यक्ष मौ. इरफान कासमी यांनी जाहीर केले. सदर प्रसंगी मुफ्ती इरशाद ,मौ. नाझिम पठाण, मौ. अव्दुलसलाम कासमी , मौ. अ . रऊफ नाईकवडे, मौ अव्दुल राजिक कासमी , मौ. मुवीन बागवान, मौ वशिर नायकवडी, मुफ्ती ताहीर बागवान मौ. आमीन अथणीकर मौ अ.वाहीद सिद्दीकी, मुफ्ती खुर्शिद कासमी, मौ. राहमतुल्ला कोकणे हाफी् रफीकू सनदी उपस्थित होते. तसेच कोल्हापूर शहर व उपनगरातील सर्व मसजिदचे पेशइमाम मुस्लिम बोर्डींगचे सर्व पदाधिकारी संचालक तसेच अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते .

Related Articles

Back to top button
??????