ताज्या घडामोडी

निता कदम ठरली मानाच्या पैठणीचा मानकरी

गडहिंग्लज शहर,महिला राष्ट्रवादी काँग्रेस व मा.ना.हसन मुश्रीफ फौंडेशन यांचे आयोजन

कोल्हापूर : मुबारक आतार

गुरुवार दिंनाक 31/03/2022 रोजी सांयकाळी 6.00 बॕरिस्टर नाथ पै विद्यालय,गडहिंग्लज येथे अभिनेते मदन पलंगे यांचा खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी महिलाची उपस्थिती लक्षणीय होती. मानाचा पैठणीचा मान निता राजकुमार कदम यांना मानाची पैठणी,सन्मान चिन्ह व प्रशस्तिपञ देऊन गैरव करण्यात आला. व्दितीय क्रंमाक- .भारती विजय मांडेकर यांना कुलर,सन्मान चिन्ह व प्रशस्तिपञ देऊन गौरव करण्यात आला. तृतीय क्रंमाक निर्मला प्रदिप कोळी यांना शिलाई मशिन,सन्मान चिन्ह व प्रशस्तिपञ देऊन गौरव करण्यात आला तसेच सात उपविजेते आणि उपस्थित महिला भगिनीमधून स्पाट गेंम मधून पंचवीस महिलांना भेटवस्तू देण्यात आली . यावेळी प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्षा सौ.मंजुषा कदम,सौ.मनिषा तेली,सौ.डाॕ. राजश्री पट्टणशेट्टी,सौ.मिनाक्षी पाटील,सौ.नजमुन मकाणदार, श्रीमती संगिता पाटील होता.

तसेच या कार्यक्रमाचे नियोजन शहर अध्यक्षा सौ.शर्मिली पोतदार,नगरसेविका सौ.रेश्मा कांबळे,सौ.रुपाली परीट,सौ.साविञी पाटील,महिला कार्याअध्यक्षा सौ.सुनिता नाईक, सौ.आरुणा कोलते,सौ.माधुरी शिंदे,श्रीमती.शारदा आजरी,सौ.उर्मिला जोशी,सौ.गिता पाटील,सौ.लक्ष्मी घुगरी,सौ.कावेरी चौगुले,सौ.गिता देसाई,सौ.सुवर्णलता गोविलकर,सौ.उज्वला कुंभार,सौ,सुरेखा मोहिते,सौ.महेश्वरी मेवेकरी,सौ.पुनम म्हेञी,सौ.अश्वीनी मगदुम,सौ.सविता ताशिलदार,सौ.शबाना मकानदार,सौ.आसावरी नवाळे यांनी केले होते.

Related Articles

Back to top button
??????