ताज्या घडामोडी

भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेद्वार मा. श्री. सत्यजित उर्फ नाना कदम यांचा प्रचारार्थ…

रंकाळा चौपाटी , शालिनी पॅलेस येथे चाय पे चर्चा

कोल्हापूर ; कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक भारतीय जनता पार्टी चे अधिकृत उमेद्वार मा. श्री. सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या प्रचारार्थ रंकाळा चौपाटी शालिनी पॅलेस येथे चाय पे चर्चा पार पडली. यासाठी मॉर्निंग वॉक ला येणारे शेकडो नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपा प्रदेश अध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील, मा. श्री. धनंजय उर्फ मुन्ना महाडिक भाजपा प्रदेश प्रवक्ते यांची होती. भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, सुहास लटोरे आण्णा,अशोक देसाई, अजित ठाणेकर, दिलीप मेत्राणी,हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, गायत्री राऊत, प्रताप देसाई, किरण नकाते,सचिन तोडकर, संदीप कुंभार, विजयसिंह खाडे पाटील, विवेक वोरा, शाहरुख गडवाले, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
??????