ताज्या घडामोडी

राज्य सरकारकडून होळी आणि रंगपंचमीसाठी नियमावली जाहीर…..

📃 रंगपंचमीसाठी नियमावली

⏰ रात्री 10 वाजल्यानंतर होळी साजरी करता येणार नाही.

🚫 डीजे लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

📚 दहावी आणि बारावी च्या परीक्षा सुरु आहेत त्यामुळे डीजे न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

🚭 होळी आणि रंगपंचमी/धुळवड साजरी करत असताना मद्यपान करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.

❗ धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग किंवा पाण्याने भरलेले फुगे मारू नयेत

💯 कुठल्याही जाती किंवा धर्माच्या भावना

🎯 दुखावल्या जातील अशा घोषणा देऊ नये.

Related Articles

Back to top button
??????