ताज्या घडामोडी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

 

कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.रविवार दि. 13 मार्च रोजी दुपारी 4 वाजता कोल्हापूर येथे आगमन व राखीव. 4.30 वा. कोल्हापूर जिल्हा शिवसेना मेळावा. (स्थळ: राजर्षी शाहू महाराज स्मारक, दसरा चौक, कोल्हापूर) सायं. सोईनुसार कोल्हापूर येथून मुंबईकडे प्रयाण.

 

Related Articles

Back to top button
??????