ताज्या घडामोडी

सोमवारी महिला लोकशाही दिन

कोल्हापूर  : माहे एप्रिलचा महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 18 एप्रिल रोजी दुपारी 2 वा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.व्ही.पाटील यांनी दिली आहे.

तालुकास्तरावरील महिला लोकशाही दिन तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तसेच जिल्हास्तरावरील महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी, मुख्यालय ठिकाणी आयोजित करण्यात येतो.

Related Articles

Back to top button
??????