ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.सोमवार, दि. 25 जुलै रोजी दुपारी 3 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने छत्रपती संभाजी पार्क, कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेट व राखीव. दुपारी 4 वाजता मोटारीने विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 4.15 वाजता मुंबईकडे प्रयाण.

Related Articles

Back to top button
??????