ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोमवार दिनांक 25 जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दुपारी 3.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी 3.40 वाजता मोटारीने संभाजीनगर, संभाजी पार्क, कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेट व राखीव. सायं. 5.30 वाजता मोटारीने विमानतळाकडे प्रयाण. सायं. 5.50 वाजता विमानतळ येथे आगमन.सायं.6 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Related Articles

Back to top button
??????