ताज्या घडामोडी

सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या प्रचारादरम्यान महाद्वार रोड, ताराबाई रोड येथे भेटी गाठी

कोल्हापूर  : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपा चे उमेद्वार सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या प्रचारादरम्यान मा. श्री. कृष्णराज महाडिक यांनी महाद्वार रोड, ताराबाई रोड येथे भेटी गाठी घेतल्या. निरंजन शिंदे यांच्या निवासस्थानी, देशिगें ब्रदर्स, नजीर देसाई यांच्या दुकान आदी ठिकाणी त्यांनी भेट दिली. व. नाना ना च मतदान करा असे सांगितले. यावेळी निरंजन मधुकर शिंदे संस्थापक महाराज प्रतिष्ठान, रणजीत शिंदे, शाहरुख गडवाले भाजपा जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्यांक मोर्चा कोल्हापूर महानगर, नजीर देसाई माजी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा कोल्हापूर महानगर, मयुरेश कोरडे, जयेश पाटील, प्रसाद मोरे, सुहास चव्हाण, फय्याज शिकलगार, सौरभ पाटील, साई पाटील, तेजस चव्हाण, युवा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
??????