ताज्या घडामोडी

कोल्हापूर :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन विभाग कार्याध्यक्ष रावसाहेब कदम कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्या वेळी त्यांनी कोल्हापूर महानगरपालिका शहर अभियंता तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम खाते कोल्हापूर आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली. ह्या सदिच्छा भेटीदरम्यान कोल्हापुरातील विविध प्रश्नांवर आणि समस्यांवर चर्चा करण्यात आली.  यावेळी जिल्हा संघटक अमित पाटील, जिल्हा प्रशासकीय सल्लागार राहुल ढवळे, महानगर संघटक उत्तम वंदुरे, शहर संघटक निलेश आजगांवकर उपस्थित होते.

 

Related Articles

Back to top button
??????