ताज्या घडामोडी

नमो महारोजगार मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे

जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर:  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नोकरी इच्छुक  उमेदवारांकरिता दि. २ व ३ मार्च २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यानगरी, बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले आहे. हा नमो महारोजगार मेळावा पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा,  असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
??????