ताज्या घडामोडी

वुशू संस्थेतर्फे नैसर्गिक कलरची कोरडी रंगपंचमी उत्साहात साजरी

कोल्हापूर ; वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट संलग्न ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन च्या वतीने  महावीर गार्डन येथे “पाणी वाचवा पाणी जिरवा”” पाणी हेच जीवन”” पाण्याची करू नका हानी होईल निसर्गाची हानी”” पाणी वाचवू निसर्ग सौंदर्य वाढवू” “पाण्याची नासाडी निसर्गाची नासाडी” पर्यावरणाचे रक्षण करू या उद्देशाने कोरडे व नैसर्गिक कलरचा वापर करून रंगपंचमी उत्साहात साजरी केली .

तसेच निसर्गमित्र संस्थेच्या वतीने नैसर्गिक कलर (पाणे, फुले-फळे पासून बनवलेले कलरचा )
वापर केला होता. या उपक्रमास संघटनेचे उपाध्यक्ष सतीश वडणगेकर ओम मेहता, सोहम कुरणे,सिमरण कुरणे ,ऋतविका शिंदे.,साची शिंदे,ऐतवीका मेहता, सचिन भिसे,इ. प्रशिक्षक,खेळाडू ,पालक उपस्थितीत होते.

Related Articles

Back to top button
??????